Atma Malik Educational & Sports Complex · Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust
Atma Malik Prathamik Gurukulआत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल · कोकमठाणAtma Malik Educational & Sports Complex, Kokamthan, near Shirdi
कॅम्पसकोकमठाण, शिर्डीजवळदिशा पहा →
कार्यालयीन वेळसोम–शनि · सकाळी १० ते ७रविवार · सकाळी १० ते ५

संपर्क

Contact us – पत्ता, नकाशा, प्रवेश हेल्पलाईन आणि कार्यालयीन वेळ.

Get in touch · संपर्क

गुरुकुलास भेट द्या

पत्ता

आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण, पोस्ट: जेऊर कुंभारी, शिर्डी–कोपरगाव रोड, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर (महाराष्ट्र) ४२३६०१

नकाशा पहा →

ईमेल

am.engmed@gmail.com
प्रवेशासाठी चौकशी फॉर्मही भरू शकता.

चौकशी फॉर्म →

कार्यालयीन वेळ

सोमवार – शनिवार: सकाळी १० ते सायं. ७
रविवार: सकाळी १० ते सायं. ५

Mon–Sat 10 AM–7 PM · Sun 10 AM–5 PM
Location · नकाशा

गुरुकुलात कसे पोहोचाल

विमानाने

  • शिर्डी विमानतळ (काकडी)सुमारे २२ किमी
  • नाशिक (ओझर) विमानतळसुमारे ९५ किमी
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळसुमारे ११५ किमी
  • पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळसुमारे २०० किमी

शिर्डी विमानतळावरून गुरुकुलापर्यंत टॅक्सी उपलब्ध आहे.

रेल्वेने

  • कोपरगाव (KPG)सुमारे ८ किमी
  • साईनगर शिर्डी (SNSI)सुमारे १० किमी
  • मनमाड जंक्शनसुमारे ६० किमी
  • नाशिक रोडसुमारे ९० किमी

साईनगर शिर्डीला मुंबई व इतर प्रमुख शहरांतून थेट गाड्या आहेत.

रस्त्याने

  • शिर्डी७ किमी
  • कोपरगावसुमारे ८ किमी
  • नाशिकसुमारे ९० किमी
  • पुणेसुमारे २०० किमी
  • मुंबईसुमारे २५० किमी

गुरुकुल शिर्डी–कोपरगाव रस्त्यावर कोकमठाण येथे आहे.

बसने

  • शिर्डी बसस्थानक (एसटी)सुमारे ७ किमी
  • कोपरगाव बसस्थानक (एसटी)सुमारे ८ किमी

शिर्डी व कोपरगावहून सर्व प्रमुख शहरांसाठी बस आहेत. कोकमठाणसाठी रिक्षा व टॅक्सी उपलब्ध.

अंतर अंदाजे आहे (कोकमठाण कॅम्पसपर्यंत).

Admission helplines

प्रवेश हेल्पलाईन

सोम–शनि १० ते ७ · रविवार १० ते ५
प्राथमिक गुरुकुल+91 86696 00700
+91 86696 00900
+91 75886 94082
+91 98900 47682
मराठी व सेमी इंग्रजी माध्यम+91 75886 94079
+91 99224 24796
+91 75886 94081
English Medium (State Board)+91 75886 94080
+91 99218 13275
CBSE School+91 70303 37337
Enquiry · चौकशी

प्रवेश चौकशी २०२७–२८

आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी चौकशी फॉर्म भरा; आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क करतील.

फॉर्म पाठवून आपण प्रवेश कार्यालयाने या चौकशीबाबत संपर्क करण्यास संमती देता.