दिन विशेष, सहली / क्षेत्रभेट, योगा आणि राष्ट्रीय सण.
थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी आणि विविध दिन विशेष गुरुकुलात उत्साहाने साजरे केले जातात.
पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रत्यक्ष अनुभवासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली व क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात.
गुरुकुल पद्धतीनुसार दैनंदिन योगसाधना व ध्यानधारणेतून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपले जाते.
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन गुरुकुलात देशभक्तीपर कार्यक्रमांसह साजरे होतात.