क्रीडा क्षेत्रातील गुरुकुलाची गगनभरारी
गुरुकुलात उपलब्ध खेळांच्या सुविधा:
व्हॉलीबॉल, खो-खो, कराटे, मार्शल आर्ट, बुद्धिबळ, बास्केटबॉल, आट्यापाट्या, ज्युदो, टेनिस, सॉफ्टबॉल, कॅरम, क्रिकेट, बेसबॉल, कुस्ती, बॅडमिंटन, तलवारबाजी, फुटबॉल, कबड्डी, थ्रोबॉल, रायफल शूटिंग, टेबल टेनिस, डॉजबॉल, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, हॉकी, तायक्वांदो व सर्व मैदानी खेळ.






