तिरुअनंतपुरम इस्रो (थुंबा), कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वरम – सात दिवसीय आंतरराज्य सहल; रस्तेमार्ग, हवाईमार्ग, समुद्रमार्ग व रेल्वेमार्ग या सर्व मार्गांचा वापर.
७२ बालवैज्ञानिकांची इस्रोसह दक्षिण भारतातील विविध ठिकाणांना भेट.
विशाखापट्टणम सहल – ८० विद्यार्थ्यांची दक्षिण भारत रेल्वेवारी.
महाराष्ट्र दर्शन: लेण्याद्री, एकवीरा देवी, प्रतापगड, महड, पाली, महाबळेश्वर, कोल्हापूर, कणेरी मठ, ज्योतिबा, पन्हाळा, प्रति बालाजी, जेजुरी, मोरगाव – १८० विद्यार्थ्यांची बसवारी.
पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर दर्शनवारी.
मालपाणी वॉटर पार्क – वेट अँड जॉय; अनकाई गिर्यारोहण व गिरीभ्रमण.