विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण
ATMA MALIKEducational & Sports Complex, Kokamthan7 km from Shirdi · Shirdi–Kopargaon Highway, Maharashtra
CampusKokamthan, near ShirdiGet directions →
Office hoursMon–Sat · 10 AM–7 PMSunday · 10 AM–5 PM
Public TrustRegd. No. E-500, NashikSince 1987 · 80G · FCRA

करिअर

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण येथील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या नोकऱ्या.

Read in English
थेट मुलाखत

थेट मुलाखत: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पाहिजेत (कायम विनाअनुदानित)

आमच्या संस्थेच्या कोकमठाण शाखेतील विविध विभागांमधील कायम विनाअनुदानित रिक्त पदांसाठी थेट मुलाखती.

मुलाखतीच्या तारखा2–3 नोव्हेंबर 2026सोमवार, मंगळवार
वेळसकाळी 10.00 ते दुपारी 4.00
मुलाखतीचे ठिकाणआत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस, शिर्डी–कोपरगाव रोड, मु.पो. कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर 423601Google Maps →
एकूण जागा24

अर्ज कसा करावा

  1. खालील पदे व पात्रता वाचा आणि आपल्या पदासमोरील "अर्ज करा" बटणावर क्लिक करा.
  2. फॉर्म भरा आणि आपला फोटो व बायोडाटा अपलोड करा. यासाठी साधारण 10 मिनिटे लागतात.
  3. आपल्याला अर्ज क्रमांक व पोच पावती मिळेल. ती प्रिंट करा किंवा मोबाईलमध्ये जतन करा.
  4. दिलेल्या तारखेला सर्व मूळ कागदपत्रे, त्यांची एक झेरॉक्स प्रत व दोन पासपोर्ट साईज फोटोसह थेट मुलाखतीस या.

ऑनलाईन अर्ज न करताही थेट मुलाखतीस येता येईल, परंतु ऑनलाईन अर्ज केल्यास मुलाखतीच्या दिवशी वेळ वाचतो.

विभागनिहाय रिक्त पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता

1

आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण (सेमी इंग्रजी माध्यम)

6 जागा
पद / विषयआवश्यक शैक्षणिक अर्हतास्तरजागा
मराठी शिक्षक B.A. / M.A. B.Ed. माध्यमिक 1 अर्ज करा
गणित शिक्षक B.Sc. / M.Sc. B.Ed. माध्यमिक 1 अर्ज करा
विज्ञान शिक्षक B.Sc. / M.Sc. B.Ed. माध्यमिक 1 अर्ज करा
क्रीडा शिक्षक (नेटबॉल, ॲथलेटिक्स) B.P.Ed. / M.P.Ed. / NIS माध्यमिक 2 अर्ज करा
लिपिक कोणताही पदवीधर, टॅली, टायपिंग – इंग्रजी 40, मराठी 30 – 1 अर्ज करा
2

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल (ये-जा विभाग), कोकमठाण (इंग्रजी माध्यम)

4 जागा
पद / विषयआवश्यक शैक्षणिक अर्हतास्तरजागा
इंग्रजी शिक्षक B.A. / M.A. B.Ed. माध्यमिक 1 अर्ज करा
संस्कृत शिक्षक B.A. / M.A. B.Ed. माध्यमिक 1 अर्ज करा
शारीरिक शिक्षण शिक्षक कोणताही पदवीधर, B.P.Ed. / M.P.Ed. किंवा NIS प्रमाणपत्र प्राथमिक 1 अर्ज करा
लिपिक कोणताही पदवीधर, टॅली, टायपिंग – इंग्रजी 40, मराठी 30 – 1 अर्ज करा
3

आत्मा मालिक लिटील फ्लॉवर इंग्लिश मिडीयम गुरुकुल, कोकमठाण (इंग्रजी माध्यम)

1 जागा
पद / विषयआवश्यक शैक्षणिक अर्हतास्तरजागा
गणित शिक्षक B.Sc. / M.Sc. B.Ed. प्राथमिक 1 अर्ज करा
4

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल (आत्मरूप), कोकमठाण (इंग्रजी माध्यम)

3 जागा
पद / विषयआवश्यक शैक्षणिक अर्हतास्तरजागा
इंग्रजी शिक्षक B.A. / M.A. B.Ed. माध्यमिक 1 अर्ज करा
क्रीडा शिक्षक (रग्बी) कोणताही पदवीधर, B.P.Ed. / M.P.Ed. किंवा NIS प्रमाणपत्र – 1 अर्ज करा
क्रीडा शिक्षक (बास्केटबॉल) कोणताही पदवीधर, B.P.Ed. / M.P.Ed. किंवा NIS प्रमाणपत्र – 1 अर्ज करा
5

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण (सी.बी.एस.ई.)

4 जागा
पद / विषयआवश्यक शैक्षणिक अर्हतास्तरजागा
गणित शिक्षक B.Sc. / M.Sc. B.Ed. PRT 1 अर्ज करा
भौतिकशास्त्र शिक्षक B.Sc. / M.Sc. B.Ed. TGT 1 अर्ज करा
रसायनशास्त्र शिक्षक B.Sc. / M.Sc. B.Ed. TGT 1 अर्ज करा
समुपदेशक B.A. / M.A. मानसशास्त्र / MSW / Diploma in Child Development / संबंधित कामाचा अनुभव TGT / PGT 1 अर्ज करा
6

आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण (इंटरनॅशनल कॅम्पस)

4 जागा
पद / विषयआवश्यक शैक्षणिक अर्हतास्तरजागा
इंग्रजी शिक्षक M.A. B.Ed. / M.Ed. उच्च माध्यमिक 1 अर्ज करा
रसायनशास्त्र शिक्षक M.Sc. B.Ed. / M.Ed. उच्च माध्यमिक 1 अर्ज करा
भौतिकशास्त्र शिक्षक M.Sc. B.Ed. / M.Ed. उच्च माध्यमिक 1 अर्ज करा
भूगोल शिक्षक M.A. B.Ed. / M.Ed. उच्च माध्यमिक 1 अर्ज करा
7

आत्मा मालिक सांस्कृतिक विभाग, कोकमठाण

2 जागा
पद / विषयआवश्यक शैक्षणिक अर्हतास्तरजागा
अभिनय शिक्षक नाट्यशास्त्र, अभिनय / परफॉर्मिंग आर्ट्स पदवी / डिप्लोमा, अनुषंगिक कार्यक्रमांचे प्रशिक्षण / अनुभव इ. – 1 अर्ज करा
वारकरी प्रशिक्षक वारकरी संप्रदाय, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, अभंग, भजन यांचे ज्ञान व अनुभव आवश्यक, पदवीधर उमेदवारास प्राधान्य – 1 अर्ज करा

मुलाखतीसंबंधी महत्त्वाच्या सूचना

  1. सदर पदे पूर्णपणे कायम-विनाअनुदानित तत्त्वावर भरली जाणार आहेत.
  2. कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता तसेच अनुभव, गुणवत्ता व प्रत्यक्ष मुलाखतीच्या अनुषंगाने संस्था नियमानुसार आकर्षक वेतन देण्यात येईल.
  3. उमेदवारांनी मुलाखतीस येताना त्यांची सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची एक झेरॉक्स प्रत व दोन पासपोर्ट साईज फोटो आणणे अनिवार्य आहे.
  4. शिक्षक पदांसाठी (TET / C-TET / TAIT) उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  5. इंग्रजी माध्यमाच्या पदांकरिता इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना तसेच इंग्रजी संभाषण कौशल्य (English Fluency) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  6. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रवास व इतर कोणताही भत्ता दिला जाणार नाही.
  7. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येण्यापूर्वी या पानावर दिलेल्या सविस्तर माहितीतून आपली शैक्षणिक पात्रता व त्याअनुषंगाने रिक्त असलेल्या पद व विभागांची खात्री करावी.
अर्ज आधीच केला आहे?

अर्ज पोच पावती डाउनलोड करा

आपला अर्ज क्रमांक आणि फॉर्ममध्ये दिलेला मोबाईल क्रमांक लिहा.

माझी पावती मिळवा

इतर सूचना

30 जुलै 2026

चार्टर्ड अकाउंटंट / मुख्य लेखापाल नियुक्ती

मुख्य शाखा व 18 उपशाखांचे लेखे, लेखापरीक्षण व वैधानिक पूर्तता (आयकर, जीएसटी, 80G, 12AB, FCRA) यासाठी ट्रस्ट अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडून प्रस्ताव मागवीत आहे.

मागील भरती

मुलाखती पूर्ण20–23 जुलै 2026

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पाहिजेत (कायम विनाअनुदानित)

दि. 20 ते 23 जुलै 2026 दरम्यान आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस, कोकमठाण येथे थेट मुलाखती घेण्यात आल्या.
बंद12 मे 2026

जाहिरात

बंद17 एप्रिल 2025

कर्मचारी भरती सूचना